About Us


About Shrikrishna Developers


Since 1989 we are the leading Ice Manufacturers and Cold Storage Holders. Our business network is distributed in Sindhudurga District. We have our plants at Kankavli, Malwan and Devgad. We are well known for the prompt and quality services. With this successful background we are plunged into the construction line in the year 2005. With no looking back virtue, we are ready to lead the way to change the face of Konkan with growth and prosperity which in turn will be returned to those who are and who wants to be a part of Konkan.

— Mr. Krishna Kesarkar (+91-9422435045)


सावंतवाडी

कोकणातील अवर्णनीय निसर्गसृष्टीचे एक दालन.मोती तलाव सामावून घेत नरेंद्र डोंगराच्या कुशीत वसलेलं एक छोटसं सुंदर शहर ज्याला आहे ऐतिहासिक,सांस्कृतिक वारसा आणि भौगोलिक सौंदर्य.एकीकडे आंबोली, शिरोडा, आरोंदा तर दुसरीकडे आंतर राष्ट्रीय किर्तीचे गोवा. सिंधुदूर्ग पर्यटन जिल्ह्यातील सावंतवाडीचे वाढते महत्व पाहता मुंबई,पुणे सारख्या शहरवासियांना याचे आकर्षण वाटू लागले आहे. आज कधीकधी बदल म्हणून आणि भविष्यात निवृत्ती नंतर. स्थायिक होण्यासाठी भक्कम पर्याय म्हणून आम्ही आपल्यासाठी तयार करत आहोत नंदनगरी. सावंतवाडी रेल्वे स्थानकासमोर मुंबई,गोवा महामार्गापासून 2 कि.मी.वर अत्याधुनिक दर्जेदार सोयी सुविधांसह टुमदार बंगल्यांची वसाहत.

Nand Nagari - Shrikrishna Developers